इंग्लंड या नावाचा अर्थ लॅंड ऑफ ॲंजेल्स. देवदूतांची भूमी असा होतो. इतिहासकारांच्या मते ॲंजेल्स नावाची उत्तर जर्मनी व डेन्मार्क मधील टोळी साधारणपणे ५व्या ते ६व्या शतकात या भागात वास्तव्य करू लागली व या टोळीपासून याचे नाव इंग्लंड असे पडले.