इंग्लंडमध्ये खूप पाऊस पडतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इंग्लंडमध्ये मुख्य दोनच ऋतू आहेत - उन्हाळा आणि हिवाळा. तिथे वर्षात दिडशेहून जास्त दिवस पाऊस पडतो. काही भागांमध्ये तर वर्षातले 180 दिवसही पाऊस पडतो.