इंडो युरोपियन भाषा कोणाला काय म्हटले जाते?
✅ Updated recently
संस्कृत, प्राचीन इराणी, ग्रीक, लॅटिन, जर्मानिक, केल्टिक, आर्मेनियन, अल्बेनियन, तोखारियन, हिटाइट, स्लाव्हिक, बाल्टिक या भाषासमूहांतील संबंध अशा प्रकारचे आहेत. म्हणून त्या एका कुटुंबातील भाषा आहेत आणि या कुटुंबालाच 'इंडो-यूरोपियन' हे नाव आहे.