इंडोनेशियाचे नाव कसे पडले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नावाची व्युत्पत्ती इंडिया व एशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया. यास पूर्वी इंडोचायना असेही म्हणत.