इक्विटी शेअर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इक्विटी शेअर लाच सम हक्क भाग असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे सम हक्क भाग विकत घेतले असतील तर ती त्या कंपनीची मालक असते . सम हक्क भाग धारकास कंपनीचे मालक म्हणतात.