इजिप्तला नाईलची देणगी का म्हणतात?
✅ Updated recently
नाईल हीच ईजिप्तची अन्नदात्री आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून ईजिप्तचे जीवन हिच्या भोवतीच गुंफले गेले, म्हणून त्याला 'नाईलची देणगी' हे नाव प्राप्त झाले.