सगळ्यात आधी एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकार म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये भोगवटदार आणि कुळ यांच्या व्यतिरिक्त काही व्यक्ती किंवा काही संस्था, यांचे जर हक्क किंवा अधिकार असतील. तर अशा व्यक्ती किंवा संस्थांची नावं ही इतर अधिकारांमध्ये नोंदवण्यात येतं.