इतिहास सारांश म्हणजे काय?
✅ Updated recently
सारांश' या शब्दाची फोड 'सार+अंश' अशी आहे. 'सार' म्हणजे त्या उताऱ्याचा गाभा, मुख्य विचार, मध्यवर्ती असा विचार त्या उताऱ्यातील सार अंशरूपाने मांडणे होय. आणि 'अंश' म्हणजेच भाग. म्हणजे एखाद्या विस्तृत उताऱ्याचा मोजक्या आणि त्या उताराचा मुख्य अर्थ मांडणारा भाग म्हणजे सारांशलेखन होय.