इतिहासकारांची इतिहासाची व्याख्या काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.