इतिहासलेखन वर्ग 7 म्हणजे काय?
✅ Updated recently
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.