इतिहासाचे महत्त्व
इतिहासामुळे आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, संस्कृतीचे वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेण्यास फार मदत मिळते. आजचा एकविसाव्या शतकातील समाज आणि समाजातील जवळ-जवळ सर्व लोक जितके विकासाच्या मार्गाने पुढे जात आहेत, तितकेच ते आपल्या इतिहासा पासून दूर होताना दिसत आहेत
इतिहासाचे महत्त्व काय?
✅ Updated recently