इतिहासात अध्यादेश म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अध्यादेश म्हणजे सत्ताधिशांचे आज्ञापक हुकूम. त्याचप्रमाणे नागरशासनाने केलेले नियम; यांस काही पाश्चिमात्य राष्ट्रांत अध्यादेश म्हणून संबोधतात.