इयत्ता 5 साठी पाण्याचे स्त्रोत कसे प्रदूषित होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या कारखान्यांतून बाहेर पडणारे दुषित पाणी प्रक्रिया न करता जसेच्या तसे स्वच्छ जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते, यामुळे जलस्त्रोत दुषित होतात. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर, औष्णिक प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे जलप्रदुषणात भर पडते.