म्हणजे वार्षिक शालेय परीक्षा ही संकल्पनाच दूर झाली आहे. इयत्ता 9वीच्या वार्षिक परीक्षेसाठी गुण-योजनेचा नमुना खालीलप्रमाणे दिला आहे: बोर्ड परीक्षा: CBSE प्रत्येक विषयासाठी 80 गुणांची चाचणी घेईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान ३३% गुण मिळणे आवश्यक आहे.