उंटांचा देश
सुदान व सोमालिया यांचा अपवाद वगळता केनियामध्ये जगातील सर्वाधिक उंट आहेत. केनियन सरकारच्या आकडेवारीनुसार मर्साबितमध्ये किमान 2 लाख 24 हजार उंट आहे. म्हणजे जवळपास माणसांऐवढीच तिथल्या उंटांची लोकसंख्या आहे