उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
✅ Updated recently
राज्यघटनेने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पदावधी निश्चित केलेला नाही. न्यायाधीश आपले पद वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.