सध्या खंडपीठाचे कार्यक्षेत्र हे १२ जिल्ह्यांचे असून औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार असे आहे.