उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कालावधी किती असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यघटनेने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पदावधी निश्चित केलेला नाही. न्यायाधीश आपले पद वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.