पात्रता
ती व्यक्ती भारताची नागरिक असावी
त्या व्यक्तीने भारताच्या राज्य क्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक पद धारण केले असावे.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.