उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला चक्कर येते का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रक्तदाब जास्त वाढल्याने रुग्णास उलटी होऊ शकते किंवा चक्कर येउन रुग्ण बेशुद्ध होतो व कोमात जाऊ शकतो.