उत्कृष्ट भाषण कला या पुस्तकाचे लेखक कोण?
✅ Updated recently
शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ वाणीने महाराष्ट्राला वेड लावल्याचे आपल्याला माहीत आहेच. 'वक्ता दशसहस्रेषु' म्हणजे उत्तम भाषण करणारा दहा हजारांत एक निर्माण होतो असे म्हटले जाते. अशी ही वक्तृत्व म्हणजेच भाषणाची कला म्हणजे अत्यंत प्रभावी साधन आहे