उत्क्रांती ही वस्तुस्थिती आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्क्रांतीबाबतीत कित्येक संशोधक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती अभ्यासत आणि मांडणी करत असले तरी उत्क्रांती ही वस्तुस्थिती आहे, यावर त्यांचे एकमत आहे.