आपल्याला माहित आहे की, पूर, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात सजीव जमिनीखाली गाडले गेले. कोट्यावधी वर्षांपूर्वी जे जीव जमिनीत गाडले गेले त्यांचे ठसे, किंवा सांगाडे जमिनीत सुरक्षित असतात. यांनाच 'जीवाश्म' असे म्हणतात.