उत्खननाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्खनन प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक, उदग्र उत्खनन व दोन, आयत उत्खनन.