पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला हे शोधून काढण्यावर असतो. जमिनीखालील अवशेष उजेडात आणून त्याद्वारे इतिहासाची नव्याने मांडणी करण्यासाठी उत्खनने केली जातात.