उत्तर अमेरिका खंडात किती देश आहेत?
अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.

उत्तर अमेरिका खंडात खालील देश आहेत.

देश क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी

बर्म्युडा बर्म्युडा (UK) ५३ ६६,५३६ १,२५५.४ हॅमिल्टन

कॅनडा कॅनडा ९९,८४,६७० ३,३२,१२,६९६ ३.७ ओटावा

फ्रान्स क्लिपर्टन द्वीपसमुह (फ्रान्स) ६ ० ० —

साचा:देश माहिती ग्रीनलॅंड ग्रीनलॅंड २१,६६०८६ ५७,५६४ ०.०२७ नूक
(डेन्मार्क)

मेक्सिको मेक्सिको १९,२३,०४० १०,९९,५५,४०० ५७.२ मेक्सिको सिटी

सेंट पियेर व मिकेलो सेंट २४२ ७०४४ २९.१ सेंट पियेर
पियेर व मिकेलो (फ्रान्स)

अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने ९८,२६,६३० ३०,३८,२४,६४० ३३.२ वॉशिंग्टन डी.सी.