उत्तर आयर्लंडचा समावेश युनायटेड किंग्डममध्ये होत असल्याने युद्ध पुकारणे, तह करणे वगैरे बाबींचे अधिकार कायद्याने ब्रिटिश संसदेने स्वतःकडे ठेवले आहेत.