उत्तर आयर्लंड हा वेगळा देश आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्तर आयर्लंड हा आयर्लंडच्या बेटावरील ईशान्येला वसलेला युनायटेड किंग्डममधील चार घटक देशांपैकी एक आहे (इतर तीन घटक देश: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स). १४,१३९ वर्ग कि. मी. क्षेत्रफळ असलेल्या ह्या देशाने आयर्लंड बेटाचे एक षष्ठांश क्षेत्रफळ व्यापले आहे.