उत्तर कॅरोलिना तीन भिन्न भौगोलिक भागात विभागले गेले आहे: पूर्वेला किनारी मैदान, मध्यभागी पायडमॉंट , आणि पश्चिमेला पर्वत .