उत्तर गोलार्धात उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, युरोप, आफ्रिकेचा उत्तर दोन तृतीयांश आणि आशियाचा बहुतांश भाग आहे . दक्षिण गोलार्धात दक्षिण अमेरिका, एक तृतीयांश आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि काही आशियाई बेटे आहेत.