उत्तर गोलार्धाला भूमी गोलार्ध का म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.