उत्तर ध्रुवावर कोणता देश आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्तर ध्रुवावर नॉर्वेतील हिमाद्री येथे आणि हिमालयातील बर्फाच्छादित भागासाठी हिमाचल प्रदेशात विशेष संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महासागर, तेथील पाणी आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सागरकन्या हे विशेष जहाज आहे. विविध उपकरणे आणि यंत्रांनी हे जहाज विकसित करण्यात आले आहे