उत्तर बाल्यावस्था कालखंड किती असतो?
✅ Updated recently
जन्मोत्तर अवस्था : बालकाच्या जन्मापासून १५ दिवसांचा कालावधी नवजात अवस्था, १५ दिवसांपासून २ वर्षांपर्यंत शैशवावस्था, २ ते ६ वर्षांचा कालखंड पूर्व बाल्यावस्था आणि ६ ते १२ वर्षे हा उत्तर बाल्यावस्थेचा काळ किशोरावस्था म्हणून ओळखला जातो