उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असल्यास ITR दाखल करणे आवश्यक आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयकर भरणे आवश्यक आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख आणि ८० वर्षांवरील लोकांसाठी पाच लाख आहे. म्हणजेच तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आयटीआर भरण्याची गरज नाही.