तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कापला असेल तर तो परत मिळवण्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही फ्री लान्सिंग किंवा घरून काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही तुम्हाला वेतन देणारा टीडीएस कापू शकतो.