ज्यांचा पगार रु ५ लाखा पेक्षा कमी आहे त्यांच्यातील अनेक व्यक्ती आयटीआर भरत नाही. ह्या गोंधळाचे कारण २०११-१२ मध्ये जाहीर केलेला एक नियम आहे ज्यानुसार ज्या पगारी व्यक्तींचे करपात्र उत्पन्न रु ५ लाख किंवा कमी असेल, आणि बचत खात्यातून रु १०००० पेक्षा कमी व्याज मिळत असेल त्यांना रिटर्न भरण्याची गरज नाही.