वीज, गॅस, पाणीपुरवठा, वाहतूक, दळणवळण, वखारसाठवण, बँक आणि विमा व्यवहार, स्थावर मालमत्ता, सेवावृत्तीचे उद्योग, प्रशासन आणि संरक्षण, इतर सेवा, घाऊक आणि फुटकळ (किरकोळ) व्यापार, हॉटेले आणि उपाहारगृहे यांसाठी उत्पन्न प्रवाह पद्धती वापरली जाते.