स्थूलमानाने रोजगारीपासून मिळणारे म्हणजेच श्रमजन्य आणि मालमत्तेपासून मिळणारे, असे उत्पन्नाचे दोन प्रकार पाडता येतात.