उत्पादन आणि उत्पन्न यात काय फरक आहे?
✅ Updated recently
उत्पादन ही कसलीतरी निर्मिती आहे तर उत्पन्न हा वस्तू किंवा सेवा पुरविल्याचा मोबदला/ किंमत आहे.