उत्पादन व्यय म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वस्तूच्या उत्पादनाचा परिव्यय म्हणजेच उत्पादक साधनसामग्रीला दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाच्या कामी न लावता, त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाला लावून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दिलेली किंवा देऊ केलेली बदली किंमत होय.