सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी कमी केली. रोजगाराच्या संधी वाढल्या. औद्योगिक उत्पादनाची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढली.