उदारीकृत अर्थव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समाजवादी अर्थव्यस्थेत अर्थव्यवस्थेवर सरकारचे निर्बंध ,नियंत्रण असते ,मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्या नंतर हे नियंत्रण सैल करावे लागते ,ते सैल करणे म्हणजेच उदारीकरण होय .