: जेव्हा पुरवठाकर्त्याचे स्थान आणि पुरवठ्याचे स्थान एकाच राज्यात असते, त्या पुरवठ्यास "राज्यांतर्गत" पुरवठा असे मानले जाते आणि जेव्हा पुरवठाकर्त्याचे स्थान आणि पुरवठयाचे स्थान भिन्न राज्यात असते, तेव्हा त्या पुरवठ्यास "आंतर-राज्य पुरवठा" असे मानले जाते.