देवनागरी लिपीसाठी युनिकोड हे संगणकावर अक्षरे, अंक आणि चिन्हे संकेतबद्ध करण्याचे विशिष्ट तंत्र आहे. सर्वांना जमेल आणि वापरता येईल, अशा उद्देशाने युनिकोड ही संकेतप्रणाली विकसित करण्यात आली. मुंबईः देवनागरी लिपीसाठी युनिकोड हे संगणकावर अक्षरे, अंक आणि चिन्हे संकेतबद्ध करण्याचे विशिष्ट तंत्र आहे.