उद्योगांचे वर्गीकरण :
उद्योगांचे वर्गीकरण कच्चा माल, आकार व मालकीच्या आधारावर केले जाते.
कच्चा माल : कृषी, खनिज, समुद्र, वने हे कच्च्या मालाच्या आधारावर केले जाते.
अन्नप्रक्रिया, वनस्पती तेल, सुती वस्र, डेअरी उत्पादन, चामडे उद्योग कृषी उद्योगावर आधारित आहेत .
आकार : उद्योगाचा आकार हा गुंतवणूक भांडवलाची किंमत, नियोजीत लोकांची संख्या व उत्पादन प्रमाण या बाबतींशी संबंधित आहेत .
अ ) लघु उद्योग :
ब ) मोठे उद्योग :
मालकी : खाजगी क्षेत्रातील उद्योगचे मालकी एका व्यक्तीद्वारा किंवा व्यक्ती समुहाद्वारे केले जाते .
उद्योगाच्या स्थानावर परिमाण करणारे घटक
यात पुढील घटकांचा समावेश होतो.
* कच्च्या मालाची उपलब्धता
* भूमी
* जल
* श्रमशक्ती
* भांडवल
* परिवहन
* बाजार
उद्योगाचे प्रकार किती व कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.