उद्योगांमुळे होणारे फायदे: रोजगार, शेतीचा विकास, लोकसंख्या, वस्तूंच्या स्थिर किंमती, कुशल मनुष्यबळ, राहणीमान उंचावणे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, जास्त जमीन ओलिताखाली, वाहतूक सोयींचा विकास, दळणवळण, सांस्कृतिक विकास, साक्षरता, नागरीकरणाला चालना, मुबलक पाणी, अखंडित विद्युत पुरवठा हे उद्योगांच्यामुळे होणारे फायदे आहेत.