उद्योजक आपले छंद बाळगतात आणि जोपास्तातसुद्धा. अशा छंदांची आवड उद्योजकांना वृद्धिंगत व्हायला मदत करतात आणि आनंदी ठेवतात. बर्‍याच उद्योजकांच्या बाबतीत छंदाचेच रूपांतर उद्योगात झाले आहे. तसेच नेटवर्किंगमध्ये समान आवडनिवड शोधण्यासाठी छंद हे एक खूप चांगले माध्यम ठरते.