कुठलाही व्यवसाय हा कुठलीही (पाककलेची) पदविका, प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक कौशल्य शिकून सुरू होत नसतो. ते निव्वळ व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साधन आहे. हे साधन म्हणजे व्यवसाय नव्हे.