उन्हाळ्यात समुद्राकडून जमिनीवर कोणते वारे वाहतात त्यांचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या अशा वार्यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्या वार्यांना मतलई वारे म्हणतात.