उपग्रह म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
✅ Updated recently
उपग्रह हे एक खगोलीय किंवा कृत्रिम यंत्र आहे जे चंद्र, पृथ्वी किंवा ताऱ्याभोवती फिरत राहतात. चंद्रापासून प्रेरणा घेत आपल्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम उपग्रह बनवले आहेत . सर्व उपग्रह त्यांच्या वेगामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात आणि गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याचा परिणाम होत नाही